एक्स्प्लोर
Keerthy Suresh : 'परी म्हणू की सुंदरा...' अभिनेत्री किर्ती सुरेश प्रिंसेस लूक
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/0d2297249dc385be1160061dac682add_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Keerthy Suresh
1/10
![Keerthy Suresh Photos : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/329bf61aa1d71f705e19c45c821de6f937f6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Keerthy Suresh Photos : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.
2/10
![अभिनेत्री किर्ती सुरेश यापैंकी एक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/8e48a0de991247fdfefb421037f82a69037e0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री किर्ती सुरेश यापैंकी एक आहे.
3/10
![अभिनेत्री किर्ती सुरेशचा नवा लूक समोर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/a790b7d056abf770a464225829f26b3060035.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री किर्ती सुरेशचा नवा लूक समोर आला आहे.
4/10
![या लूकमध्ये किर्ती अगदी परीप्रमाणे दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/83df97a8f4bedae6736547e55e0fc367e999b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकमध्ये किर्ती अगदी परीप्रमाणे दिसत आहे.
5/10
![व्हाईट ऑफ शोल्डर गाऊनमध्ये ती जणू अप्सरेप्रमाणे भासत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/e3cdcd125f0f88dc8e27003b6ee2f2c775c68.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हाईट ऑफ शोल्डर गाऊनमध्ये ती जणू अप्सरेप्रमाणे भासत आहे.
6/10
![मेसी लो बन हेअरस्टाईलमध्ये किर्ती फारच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/66fa53274729e82f55e551e862884f87ad2eb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेसी लो बन हेअरस्टाईलमध्ये किर्ती फारच सुंदर दिसत आहे.
7/10
![किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/ba8e33c85c3aa475760f45e8b7916d6f1c390.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.
8/10
![किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/475d975e29561c61a76063695598ec79c96dd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
9/10
![वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/a423823d5184b96064738b0a851791f2f7a1e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो.
10/10
![किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/3ad3c8898b1ce196132b531de62b271faa93b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
Published at : 30 Jun 2022 02:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)