एक्स्प्लोर
PHOTO: कतरिना कैफचा जोकर अवतार; फोटो पाहून चाहते चक्रावले!
कतरिना कैफ तिच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत असते. मात्र, यावेळी तिचा हॅलोविन लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
(फोटो सौजन्य :katrinakaif/इंस्टाग्राम)
1/9

कतरिना कैफ तिच्या चित्रपट, साधेपणा आणि लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य :katrinakaif/इंस्टाग्राम)
2/9

अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याची संधी देखील मिळते. अशा परिस्थितीत ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य :katrinakaif/इंस्टाग्राम)
Published at : 01 Nov 2022 03:58 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























