एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: कतरिना कैफचा बॉसी लूक; 'फोन भूत'च्या प्रमोशन साठी सज्ज!
कतरिना कैफचे चाहते फक्त तिच्या अभिनयाचेच नाही तर तिच्या स्टायलिश लूकचेही वेडे आहेत.
![कतरिना कैफचे चाहते फक्त तिच्या अभिनयाचेच नाही तर तिच्या स्टायलिश लूकचेही वेडे आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/860c665f950f12177349667f502dd78d1665400264603289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
.(फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)
1/9
![अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या आगामी 'फोन भूत' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी सज्ज झाली आहे.(फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/360015bf654ceac70597ec6d81f41e19da0f9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या आगामी 'फोन भूत' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी सज्ज झाली आहे.(फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)
2/9
![अभिनेत्री प्रमोशन दरम्यान फ्लोरल प्रिंट पॅंट सूटमध्ये दिसली. (फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/ed6812d43f05360e066fd4b469ad6c0b6e157.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री प्रमोशन दरम्यान फ्लोरल प्रिंट पॅंट सूटमध्ये दिसली. (फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)
3/9
![प्रमोशनल इव्हेंटसाठी, कॅटरिनाने फुलांचा पॅटर्न असलेल्या पॉवरसूटमध्ये बॉसी बेब लुकमध्ये दिसली.(फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/5e0b18df15afdf911777c83abc0e30ffc8b84.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रमोशनल इव्हेंटसाठी, कॅटरिनाने फुलांचा पॅटर्न असलेल्या पॉवरसूटमध्ये बॉसी बेब लुकमध्ये दिसली.(फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)
4/9
![बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर जगभरात एक वेगळी आणि विशेष ओळख मिळवली आहे. (फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/49bd62d9805da1b4a219af3609fba4004c3a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर जगभरात एक वेगळी आणि विशेष ओळख मिळवली आहे. (फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)
5/9
![त्याचबरोबर कतरिनाचे चाहते केवळ तिच्या अभिनयाचेच नाही तर तिच्या स्टायलिश लूकचेही वेडे आहेत. (फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/d800deff78cb62f39f361101dc9a6bb2a76a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचबरोबर कतरिनाचे चाहते केवळ तिच्या अभिनयाचेच नाही तर तिच्या स्टायलिश लूकचेही वेडे आहेत. (फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)
6/9
![सध्या अभिनेत्री तिचा बहुप्रतिक्षित 'फोन भूत' चित्रपटामुळे चर्चेत आहे..(फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/131965400a7b0a66d2b9e866fa987bd874d89.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या अभिनेत्री तिचा बहुप्रतिक्षित 'फोन भूत' चित्रपटामुळे चर्चेत आहे..(फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)
7/9
![कतरिना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देते.(फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/d80101d2cc49db194ea38eaf3059774ab432a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कतरिना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देते.(फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)
8/9
![कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तिचे अनेक चित्रपट रिलीजच्या रांगेत आहेत.(फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/9a272d518d21b34c36b4ba58b84546ae6b8ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तिचे अनेक चित्रपट रिलीजच्या रांगेत आहेत.(फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)
9/9
![ती लवकरच 'फोन भूत', 'जी ले जरा', 'टायगर 3' आणि 'मेरी ख्रिसमस'मध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/d1cefab63b3b0233d0eb80ae6b0597c1416ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ती लवकरच 'फोन भूत', 'जी ले जरा', 'टायगर 3' आणि 'मेरी ख्रिसमस'मध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य : katrinakaif/ इंस्टाग्राम)
Published at : 10 Oct 2022 04:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)