एक्स्प्लोर
Jehangir First Photos: करीनाच्या छोट्या नवाबची पहिली झलक, पाहा फोटो
Feature_Photo_9
1/6

करीना कपूरने (Kareena Kapoor) आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर (Jehangir) असे ठेवले आहे. जहांगीरची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.
2/6

आज पहिल्यांदा करीना कपूरचा दुसरा मुलगा जेह अली खान पब्लिकली स्पॉट झाला. जेहला आजोबा रणधीर कपूरच्या घराबाहेर कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.
Published at : 13 Aug 2021 08:55 PM (IST)
आणखी पाहा























