एक्स्प्लोर
Kanika Kapoor Wedding : प्रसिद्ध गायिका कनिका कपूरच्या विवाह सोहळ्याचे खास क्षण!
(photo:/kanik4kapoor/ig)
1/7

Kanika Kapoor Wedding : प्रसिद्ध गायिका कनिका कपूरचा (Kanika Kapoor) नुकताच विवाह सोहळा पार पडला आहे. (photo:/kanik4kapoor/ig)
2/7

कनिकानं गौतम हथिरामानीसोबत (Gautam Hathiramani ) शुक्रवारी (20 मे)लग्नगाठ बांधली. कनिका आणि गौतम यांचा विवाह सोहळा लंडन येथे पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (photo:/kanik4kapoor/ig)
Published at : 22 May 2022 11:30 AM (IST)
आणखी पाहा























