एक्स्प्लोर

Amruta Khanvilkar Pajakta Mali: अमृता खानविलकरनं कोणती परीक्षा दिली? वर्गात बसून सोडवला पेपर; प्राजक्ता माळीची भन्नाट कमेंट

Amruta Khanvilkar Kathak Exam: अमृता खानविलकरनं अलिकडेच कथक या नृत्य प्रकाराच्या संबंधित एक लेखी परीक्षा दिली.

Amruta Khanvilkar Kathak: मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे, तिने आपल्या कारकि‍र्दीत अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. सौदर्य, अभिनय या व्यतिरिक्त अभिनेत्री (Marathi Actress) आपल्या नृत्यासाठीही ओळखली जाते. तिची अदाकारी नृत्यातून दिसून येते. अमृता खानविलकर सोशल मीडियातही सक्रीय असते. दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी अभिनेत्री सोशल मीडियात शेअर करत असते. अलिकडेच अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टची सध्या चर्चा होत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अमृता वर्गात बसून परीक्षा (Kathak Exam) देत असल्याचं दिसत आहे.  या पोस्टमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta mali) भन्नाट कमेंट केली आहे.

अमृता खानविलकरच्या व्हिडीओवर प्राजक्ता माळीची लक्षवेधी कमेंट (Amruta Khanvilkar Appears for Kathak Written Exam)

मिळालेल्या माहितीनुसार, अमृता खानविलकर हिने अलिकडेच  कथक या नृत्य प्रकाराच्या संबंधित एक लेखी परीक्षा दिली आहे. तिने परीक्षा देतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अमृता वर्गात बसून लेखी परीक्षा देत असल्याचं दिसत आहे.  तिने शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे.  अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'स्वतःचा अभिमान वाटणारा आणखी एक दिवस... कथकसाठी माझी लेखी परीक्षा... हा प्रवास पूर्णपणे वैयक्तिक आणि माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे... काही वर्षांपूर्वी मी स्वतःला वचन दिले होते की, केवळ माझ्या आनंदासाठी मी या मार्गावर चालेन... कोणतीही घाई नाही, कोणतीही अट नाही; फक्त एकेक पाऊल पुढे टाकत राहायचे... आणि आज, इतर विद्यार्थ्यांसोबत बाकावर बसून, हातात हॉल तिकीट आणि रोल नंबर घेऊन, खिडकीजवळच्या जागेत बसून, प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिताना... खूपच छान वाटले! या प्रवासात नेहमी माझा हात धरून सोबत राहिल्याबद्दल @prirasha, तुझे खूप खूप आभार!'.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृता खानविलकरची  पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  नेटकऱ्यांनी अमृता खानविलकरच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  या सर्व कमेंट्समध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीची कमेंटमध्ये लक्षवेधी ठरली.  तिने अमृता खानविलकरच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे.  प्राजक्ताने अमृता खानविलकरच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं की, 'ohh MY MY... Welcome to the league, कसा गेला पेपर'? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर अमृतानेही कमेंट करुन उत्तर दिलं.  'मस्त गेला पेपर', असा रिप्लाय दिला.  सध्या अमृता खानविलकरचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Atharva Sudame Vaishali - Roopali: पुण्यातील वैशाली - रुपाली हॉटेल्सवर FDAची कारवाई; अथर्व सुदामेनं घेतली फिरकी, व्हिडीओमध्ये 2 तरुणींना म्हणतो..

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Atharva Sudame Vaishali - Roopali: पुण्यातील वैशाली - रुपाली हॉटेल्सवर FDAची कारवाई; अथर्व सुदामेनं घेतली फिरकी, व्हिडीओमध्ये 2 तरुणींना म्हणतो..
पुण्यातील वैशाली - रुपाली हॉटेल्सवर FDAची कारवाई; अथर्व सुदामेनं घेतली फिरकी, व्हिडीओमध्ये 2 तरुणींना म्हणतो..
Shivsena Uddhav Thackeray VIDEO: 'ही दोस्ती तुटायची नाय'च्या गाण्यावर उद्धव ठाकरेंनी धरला ठेका; आदित्य ठाकरेंचीही हजेरी, नाटकाच्या 100 व्या प्रयोगाला ठाकरे कुटुंबीयांची उपस्थिती, VIDEO
'ही दोस्ती तुटायची नाय'च्या गाण्यावर उद्धव ठाकरेंनी धरला ठेका; आदित्य ठाकरेंचीही हजेरी, नाटकाच्या 100 व्या प्रयोगाला ठाकरे कुटुंबीयांची उपस्थिती, VIDEO
Aditya Kripalani: बॉलिवूड दिग्दर्शकावर दु:खाचा डोंगर, कॅन्सरमुळे लाडक्या लेकीचं निधन; म्हणाले, 'ती जाणार नाही...'
बॉलिवूड दिग्दर्शकावर दु:खाचा डोंगर, कॅन्सरमुळे लाडक्या लेकीचं निधन; म्हणाले, 'ती जाणार नाही...'
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Eknath Shinde : अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा; राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न?
अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा
Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग
प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री?
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी...
ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, ट्रम्प यांच्या विश्वासू नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
Pandharpur Well Accicent: आंबे विहीर दुर्घटना, ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध लागेना; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
पंढरपूरच्या आंबे विहीर दुर्घटनेत ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध सुरूच; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडून संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Embed widget