एक्स्प्लोर
Kangana Ranaut : कंगना रनौतचा व्हेकेशन मोड ऑन; शेअर केले खास फोटो!
(photo:kanganaranaut/ig)
1/7

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'धाकड' (Dhaakad) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. जबरदस्त अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला हा चित्रपट पहिल्या आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. (photo:kanganaranaut/ig)
2/7

या चित्रपटाच्या अपयशानंतर आता कंगना रनौतने कामातून ब्रेक घेतला आहे. मागील बराच काल ती चित्रपटांच्या कामात व्यस्त होती. मात्र, आता कंगनाने स्वत:साठी वेळ काढला आहे. सध्या अभिनेत्री तिच्या कुटुंबासह फिरण्याचा आनंद लुटत आहे.(photo:kanganaranaut/ig)
Published at : 11 Jun 2022 03:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक























