दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी चर्चेत असते.(photo:janhvikapoor/ig)
2/6
सध्या ती चाहत्यांचीच नाही तर निर्मात्यांचीही पहिली पसंती आहे. जान्हवीचे करिअर सध्या शिखरावर आहे.(photo:janhvikapoor/ig)
3/6
पारंपारिक असो की वेस्टर्न जान्हवी प्रत्येक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते.(photo:janhvikapoor/ig)
4/6
आता ही अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जान्हवीने तिचे काही फोटो इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.(photo:janhvikapoor/ig)
5/6
यामध्ये तीने फिकट हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे.(photo:janhvikapoor/ig)
6/6
लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आणि केस मोकळे सोडले.(photo:janhvikapoor/ig)