एक्स्प्लोर
PHOTO : अभिनेत्री सुषमाचा सोशल मीडियावर कहर, हॉटनेसच्या सर्व सीमा पार!
Instagram sushma adhikari Bhojpuri Actress
1/10

भोजपुरी अभिनेत्रींचा जलवा बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नसतो.
2/10

सुषमा अधिकारी (Sushma Adhikari) या भोजपुरी अभिनेत्रीचा देखील इंडस्ट्रीत असाच जलवा आहे.
3/10

सुषमा ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्री (Bhojpuri Cinema)मधील प्रसिद्ध नाव आहे.
4/10

सुषमा भोजपुरीसह नेपाळी सिनेमांमध्ये देखील काम करते.
5/10

ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.
6/10

आपले बोल्ड फोटो ती नेहमी शेअर करत असते.
7/10

सुषमानं आपले स्विमिंग पुलमधील बोल्ड लुकवरील फोटो तिच्या इन्स्टावर शेअर केलेत.
8/10

या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
9/10

सुषमानं अनातो प्रेम कथा या नेपाळी फिल्ममधून करिअरची सुरुवात केली.
10/10

त्यानंतर ती पीपल, खुर्पा, ची मुसी ची, दीवाना आणि जय मधेश अशा अनेक म्यूझिक अल्बममध्ये दिसून आली.
Published at : 02 Jun 2022 11:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बॉलीवूड
विश्व
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
