एक्स्प्लोर
प्रेम जिंकेल की नियती? इंदू, अधू आणि गोपाळ यांच्या नात्यांची कसोटी, 'इंद्रायणी' मालिकेत सर्वात मोठा ट्वीस्ट
Indrayani Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका एका निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. इंद्रायणीचा वाढदिवस उत्तमरीत्या साजरा व्हावा यासाठी अधू आणि गोपाळ दोघेही इंदूसाठी खास गिफ्ट आणतात.
Indrayani Marathi Serial Track
1/10

अधूनं इंदूसाठी खास गिफ्ट घेतलंच होतं, पण तो तिच्यासाठी खास तयार देखील झाला होता. पण या क्षणांना अनपेक्षित वळण लागतं, जे मालिकेतील नात्यांच्या गुंत्यात नवं वादळ घेऊन येणार आहे.
2/10

अधू इंदुला वाढदिवसानिमित्त बाहेर घेऊन गेला आणि तेवढ्यात त्यांच्या वर हल्ला झाला. ज्यामध्ये इंदुला वाचवताना अधूला इजा झाली. आणि याचाच आनंदीनं मोठा मुद्दा केलाआहे.
Published at : 21 May 2025 11:51 AM (IST)
आणखी पाहा























