एक्स्प्लोर
Hina Khan: चुलबुल्या हिनाचा मस्तीभरा अंदाज!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/77a7d0ad42c8e45f2745ccb4bc66a164_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
New_Project_(26)
1/5
![Hina Khan: टीव्हीनंतर बॉलिवूडमध्ये छाप सोडणारी बिग बॉस फेम अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. (Photo:@realhinakhan/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/d2bcc6ad0c560f9ad98fe2a35581a9726c490.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Hina Khan: टीव्हीनंतर बॉलिवूडमध्ये छाप सोडणारी बिग बॉस फेम अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. (Photo:@realhinakhan/IG)
2/5
![हिनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Photo:@realhinakhan/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/331eaee6ce4b8492054bc4bbab9ca863b15c9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Photo:@realhinakhan/IG)
3/5
![पिवळ्या रंगाचा ट्रॅक सूट आणि कॅज्युअल शुजमधला हिनाचा हा लूक एकदम कूल दिसतोय. (Photo:@realhinakhan/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/b92fecc66ff9fdb2f5d15e0d5ac0273540da3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिवळ्या रंगाचा ट्रॅक सूट आणि कॅज्युअल शुजमधला हिनाचा हा लूक एकदम कूल दिसतोय. (Photo:@realhinakhan/IG)
4/5
![या फोटोमध्ये चुलबुल्या हिनाचा मस्तीभरा अंदाज दिसून येतोय. (Photo:@realhinakhan/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/f951e73c9565066dfb9dcf978c248290fbe9e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये चुलबुल्या हिनाचा मस्तीभरा अंदाज दिसून येतोय. (Photo:@realhinakhan/IG)
5/5
![चाहत्यांना हिनाचे हे फोटो खूप आवडले असून ते त्यांच्यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत, सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. (Photo:@realhinakhan/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/688d2f475303ed3defa31111d4c86032a7381.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांना हिनाचे हे फोटो खूप आवडले असून ते त्यांच्यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत, सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. (Photo:@realhinakhan/IG)
Published at : 30 Nov 2021 03:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)