एक्स्प्लोर
Diwali 2023 : हिना खानचा हा लूक तुम्हीही येत्या दिवाळीसाठी रिक्रिएट करू शकता..

hina
1/8

आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा असा दिवाळी (Diwali 2023) सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे.
2/8

अशातच सर्वांची दिवाळी खरेदीसाठी लगबग बाजारात पाहायला मिळतेय.
3/8

जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाची दिवाळी 12 नोव्हेंबरला आहे.
4/8

दिवाळीसाठी सगळेच सुंदर नटून लक्ष्मीची पूजा करतात.
5/8

यंदा दिवाळी साजरी करताना तुम्ही कलाकारांसारखं सुंदर दिसू शकता.
6/8

त्यांचे लूक रिक्रिएट करून तुम्हीही सेलेब्स सारखं खास दिसू शकता.
7/8

हिनाचा हा लूक तर दिवाळीसाठी एकदम परफेक्ट आहे.
8/8

सुंदर साडी न त्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्हालाही खुलून दिसू शकतो.
Published at : 06 Nov 2023 05:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
क्राईम
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
