एक्स्प्लोर
Wedding Bells : आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!
(photo:__ranbir_kapoor_official__/ig)
1/6

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत.(photo:__ranbir_kapoor_official__/ig)
2/6

मीडिया रिपोर्टनुसार आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करणार आहेत. 17 एप्रिलला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. आलिया-रणबीर 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत.(photo:__ranbir_kapoor_official__/ig)
Published at : 05 Apr 2022 04:24 PM (IST)
आणखी पाहा























