एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Good Bye 2021 : दर्जा! अभिनयात या कलाकारांनी गाजवलं वर्ष
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/04/ab7b02a6a9dbb8a8cf744b5b5a28d08c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Good Bye 2021
1/6
![2021 वर्ष संपत आलेय. अवघ्या काही दिवसांत आपण नव्या वर्षात पदार्पण करु. कोरोना महामारीमुळे चित्रपटगृह बंद होती. मात्र, ओटीटीने आपलं मनोरंजन केलं. कोणत्या अभिनेत्यानं आपल्या अभिन्यानं वर्ष गाजवलं. पाहूयात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/04/51396713c71cf5d0f8e34c7b0591462bb51a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2021 वर्ष संपत आलेय. अवघ्या काही दिवसांत आपण नव्या वर्षात पदार्पण करु. कोरोना महामारीमुळे चित्रपटगृह बंद होती. मात्र, ओटीटीने आपलं मनोरंजन केलं. कोणत्या अभिनेत्यानं आपल्या अभिन्यानं वर्ष गाजवलं. पाहूयात...
2/6
![सिद्धार्थ मल्होत्राने यंदा करण जोहरच्या शेरशाह चित्रपटात अभिनय केला. हा चित्रपट शहीद कॅप्टन बत्रा यांच्या जिवनावर आधारीत आहे. चित्रपटातील सिद्धार्थच्या अभिनयाचं कौतुक झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/04/42299e7185c9075fe935e63ab337df1facf90.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिद्धार्थ मल्होत्राने यंदा करण जोहरच्या शेरशाह चित्रपटात अभिनय केला. हा चित्रपट शहीद कॅप्टन बत्रा यांच्या जिवनावर आधारीत आहे. चित्रपटातील सिद्धार्थच्या अभिनयाचं कौतुक झालं.
3/6
![फॅमली मॅन - 2 या वेबसिरजमध्ये मनोज वाजपेयीने केलेली भूमिका आजही चर्चेचा विषय आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/04/36052ab1b5fe59cf956e77cf72b82006a3706.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फॅमली मॅन - 2 या वेबसिरजमध्ये मनोज वाजपेयीने केलेली भूमिका आजही चर्चेचा विषय आहे.
4/6
![जय भीम.. या चित्रपटातील सूर्याने साकारलेली चंद्रू वकिलाची भूमिका सर्वांनाच आवडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/04/c1240e561e23ac754e86b6d06d426003643f9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जय भीम.. या चित्रपटातील सूर्याने साकारलेली चंद्रू वकिलाची भूमिका सर्वांनाच आवडली.
5/6
![सरदार उधम सिंह - या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचं कौतुक झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/04/2e5f209ad8332c0a19136096083415c9b109f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सरदार उधम सिंह - या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचं कौतुक झालं.
6/6
![धमका चित्रपटात कार्तिक आर्यन यानं केलेली अँकरची भूमिकानं सर्वांची मनं जिंकली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/04/94a2cb13d589e5c8a4a4ab139e4f51ce3aac9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धमका चित्रपटात कार्तिक आर्यन यानं केलेली अँकरची भूमिकानं सर्वांची मनं जिंकली
Published at : 04 Dec 2021 04:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)