एक्स्प्लोर
Deepika at Cannes 2022: लाल डीप नेक गाउनमध्ये दीपिका पदुकोणची ग्लॅमरस स्टाईल, पाहा खास लूक!
(photo:deepikapadukone/ig)
1/7

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोणने आपल्या सौंदर्याने सर्वांनाच थक्क केले आहे. तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना खूप आवडतो.(photo:deepikapadukone/ig)
2/7

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोण पुन्हा एकदा तिच्या लूकने लोकांची मने घायाळ करताना दिसत आहे. यावेळी तिने डीप नेक रेड गाऊन परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(photo:deepikapadukone/ig)
3/7

दीपिका पदुकोण जेव्हा डीपनेक रेड गाऊन परिधान करून रेड कार्पेटवर गेली तेव्हा प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके चुकले. दीपिकाने तिच्या लूकने सर्वांची मने जिंकली.(photo:deepikapadukone/ig)
4/7

तिचा लुक पूर्ण करण्यासाठी, दीपिकाने स्टायलिश नेकपीससह डीप नेक रेड गाऊनसह हलका मेकअप केला होता.(photo:deepikapadukone/ig)
5/7

डीप नेक गाऊन आणि मेसी पोनीमध्ये दीपिका क्लासी दिसत होती. (photo:deepikapadukone/ig)
6/7

दीपिका पदुकोणच्या रेट्रो लूकचीही खूप चर्चा झाली. (photo:deepikapadukone/ig)
7/7

दीपिकाने 15 वर्षांपूर्वी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.(photo:deepikapadukone/ig)
Published at : 20 May 2022 12:12 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















