एक्स्प्लोर
Ganesh Visarjan 2022 : भक्तिमय वातावरणात सलमान खानच्या गणपतीचं विसर्जन
मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचं आपल्या कुटुंबासह बुधवारी स्वागत करणाऱ्या अभिनेता सलमान खान यानं गुरूवारी त्याच्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं.
Feature Photo
1/10

मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचं आपल्या कुटुंबासह बुधवारी स्वागत करणाऱ्या अभिनेता सलमान खान यानं गुरूवारी त्याच्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं.
2/10

यावेळी सलमानच्या कुटुंबीयांसह मित्र परिवाराची उपस्थिती पाहायला मिळाली होती.
3/10

सोहेल खान, अल्विरा अग्निहोत्री, हेलन यांसह सलमानच्या कुटुंबातील जवळपास सर्वजण या गणपती विसर्जनासाठी उपस्थित राहिले होते.
4/10

सलमानची बहीण, अर्पिता खान शर्मा आणि तिचा पती आयुष शर्मा यांनीही यावेळी बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
5/10

सलमानची बहिण अर्पिता गणेशोत्सवाची सर्व जबाबदारी उचलते.
6/10

गेल्या दोन वर्षांपासून खान कुटुंबाने त्यांच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा मुलगी अर्पिता खान शर्मा हिच्या घरी केली आहे
7/10

त्यांच्याकडे गणपती दीड दिवसासाठी असतो.
8/10

सलमानच्या घरी गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो
9/10

गणरायाचे आगमन, त्याच्यासाठी करण्यात येणारी सजावट, दर्शनाला येणारे सेलिब्रिटी तसेच विसर्जनाला असणारा जल्लोष हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. (Photo - viral bhayani)
10/10

अर्पिताच्या घरी गणपती दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. (Photo - viral bhayani)
Published at : 01 Sep 2022 11:35 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
























