एक्स्प्लोर
PHOTO : देवोलिना भट्टाचार्जी आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली कामाख्या देवीच्या मंदिरात; पाहा फोटो!
गेल्या काही काळापासून ही अभिनेत्री फार कमी प्रोजेक्टमध्ये दिसली आहे. मागच्या वेळी ती 'दिल दियां गल्लां' या टीव्ही शोमध्ये दिसली होती.(pc:devoleena/ig)
(pc:devoleena/ig)
1/9

'साथ निभाना साथिया' फेम टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने नुकतेच गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात कामाख्या देवीचे आशीर्वाद घेतले. (pc:devoleena/ig)
2/9

फोटोंमध्ये देवोलिना मंदिरासमोर पोज देताना दिसत आहे. फोटोंमध्ये देवोलिना पिवळ्या रंगाचा सलवार सूट आणि बेज रंगाचा कोट परिधान केलेली दिसत आहे.(pc:devoleena/ig)
Published at : 07 Feb 2024 11:32 AM (IST)
आणखी पाहा























