एक्स्प्लोर
Happy Birthday Varun Dhawan : ‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणारा वरुण धवन आज आहे कोट्यवधींचा मालक!
Varun Dhawan : स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमाच्या माध्यमातून वरुणने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.
![Varun Dhawan : स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमाच्या माध्यमातून वरुणने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/04ffedf5244d0152f8a9f9fd243c85de1682332702048254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Varun Dhawan
1/10
![बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/10
![‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमाच्या माध्यमातून वरुणने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमाच्या माध्यमातून वरुणने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.
3/10
![वरुणने अभिनेता असण्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनदेखील काम केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वरुणने अभिनेता असण्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनदेखील काम केलं आहे.
4/10
![गेल्या 10 वर्षांत वरुणने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गेल्या 10 वर्षांत वरुणने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.
5/10
![वरुण धवन 411 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वरुण धवन 411 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
6/10
![वरुण धवन वर्षभरात 20 कोटींहून अधिक कमाई करतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वरुण धवन वर्षभरात 20 कोटींहून अधिक कमाई करतो.
7/10
![एका सिनेमासाठी वरुण पाच ते दहा कोटी पैसे आकारतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
एका सिनेमासाठी वरुण पाच ते दहा कोटी पैसे आकारतो.
8/10
![वरुणचा 'जुग जुग जिओ' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वरुणचा 'जुग जुग जिओ' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
9/10
![वरुण एक जाहिरातीसाठी 10 ते 15 लाख रुपये घेतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वरुण एक जाहिरातीसाठी 10 ते 15 लाख रुपये घेतो.
10/10
![वरुणच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वरुणच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Published at : 24 Apr 2023 04:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)