एक्स्प्लोर
PHOTO : ‘सोकूल’ सोनाली कुलकर्णीच्या घायाळ करणाऱ्या अदा! नवे फोटो पाहिलेत का?
Sonali Kulkarni
1/6

‘दिल चाहता है’, ‘सिंघम’ फेम ‘सोकूल’ मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
2/6

सोशल मीडियावर सर्वात सक्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी, सोनाली तिच्या जीवनातील खास फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
Published at : 23 Jun 2022 10:06 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर























