एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीचा क्लासी लूक; फोटोंनी वेधलं लक्ष
सोनाली ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
![सोनाली ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/07/1d41417950ad45d3f40b53012d43b2bd1696687180308259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Sonalee Kulkarni/instagram)
1/9
![प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/07/fd2b2f2e3e8ac544b4320f108a3ca86bf1797.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.
2/9
![सोनाली ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/07/ee070884035d9ad4ed7308a7fa778fc0c49a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
3/9
![नुकतेच सोनालीनं तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/07/091b577c866eea7a022f4d803cdddbb7281cc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच सोनालीनं तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/9
![व्हाईट ड्रेस, डोळ्यांवर गॉगल आणि मोकळे केस अशा लूकमधील फोटो सोनालीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/07/be0005b6ec4b9ab990a2577a30dca6753ac52.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हाईट ड्रेस, डोळ्यांवर गॉगल आणि मोकळे केस अशा लूकमधील फोटो सोनालीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5/9
![सोनालीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/07/5923919ac06091e8135482ba65db74b3305e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
6/9
![सोनालीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/07/cf02527b28bed9ca8814644762dfb9004ebe7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
7/9
![सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/07/0caba7e3c1a38b2ff57cfb630791f4941c051.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
8/9
![सोनालीचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची वाट बघत असतात. तिचा चाहता वर्ग मोठा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/07/e6af274106d5807acf6e9d01ff71ccb65c68b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची वाट बघत असतात. तिचा चाहता वर्ग मोठा आहे.
9/9
![सोनाली ही तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/07/6c2c38c00369b8e8c5df877a16d7a8e3100b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली ही तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
Published at : 07 Oct 2023 07:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रिकेट
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)