एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीने दुबईत साजरी केली दिवाळी; पाहा फोटो
Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने यंदाची दिवाळी (Diwali 2023) दुबईत साजरी केली आहे.
![Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने यंदाची दिवाळी (Diwali 2023) दुबईत साजरी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/15/429aa6d3b76d0e5e58898968b6c96bef1700041779148254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sonalee Kulkarni
1/10
![अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/15/fddd0c4b02e90566baa63de3b6fb064108b77.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चर्चेत आहे.
2/10
![सोनाली कुलकर्णीसाठी यंदाची दिवाळी खूप खास आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/15/af1808117b9f0b6ae3380a64d2bc94d6f8b1d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली कुलकर्णीसाठी यंदाची दिवाळी खूप खास आहे.
3/10
![सोनाली कुलकर्णीने यंदाची दिवाळी दुबईत साजरी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/15/69429c3ab6c3eb5286114c4c80c1e57168323.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली कुलकर्णीने यंदाची दिवाळी दुबईत साजरी केली आहे.
4/10
![सोनालीने दुबईत नवं घर घेतलं असून या घरातच तिने यंदाची दिवाळी साजरी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/15/d788d685e90d18e65895007a49a3e53386751.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीने दुबईत नवं घर घेतलं असून या घरातच तिने यंदाची दिवाळी साजरी केली आहे.
5/10
![सोनाली कुलकर्णीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/15/6a6016ef24185e5abc03664971bd533c2024b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली कुलकर्णीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6/10
![सोनालीने फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/15/7366a5a3efa50ad174960ccf57487623cbf54.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीने फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
7/10
![सोनाली कुलकर्णीचा दिवाळी स्पेशल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/15/31cb15560a493ab52f98576e1268bb5e9a62a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली कुलकर्णीचा दिवाळी स्पेशल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
8/10
![सोनालीला चाहत्यांनीही कमेंट्स करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/15/f4165d8ce374d46916a4adac7c8e43289e83c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीला चाहत्यांनीही कमेंट्स करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
9/10
![सोनालीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/15/90e389fc943bc2904e8f25ed32995d8334f43.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
10/10
![सोनालीचा 'डेट भेट' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/15/39212e1688c43917db5eb929a0fec27ae3788.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीचा 'डेट भेट' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 15 Nov 2023 03:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)