एक्स्प्लोर
Sai Tamhankar: 'उडे जब जब जुल्फें तेरी...'; मराठमोळ्या लूकमध्ये सई दिसते झकास
नुकतेच सईनं तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(Sai Tamhankar /Instagram)
1/10

मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहता वर्ग मोठा आहे. (Sai Tamhankar /Instagram)
2/10

नुकतेच सईनं तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Sai Tamhankar /Instagram)
Published at : 27 Oct 2022 10:43 AM (IST)
आणखी पाहा























