एक्स्प्लोर
कसा आहे आलिया आणि रणवीर यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ? नेटकरी म्हणातात...
काही नेटकऱ्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Rocky Aur Rani Ki Prem Kahaani
1/8

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahaani) हा चित्रपट आज (28 जुलै) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
2/8

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली.
Published at : 28 Jul 2023 06:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
आरोग्य
निवडणूक























