एक्स्प्लोर
‘एकविसाव्या शतकातील खिलजी’: रणवीर सिंहच्या Gucci फोटोशूटनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
संपादित छायाचित्र
1/10

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या अनोख्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखला जातो. मात्र, अनेकदा त्याच्या या अनोख्या फॅशनमुळे सोशल मीडियावर तो ट्रोलही झाला आहे. असाच प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. (photo : @ranveersingh instagram)
2/10

फॅशन ब्रँड Gicci ने डिझाईन केलेला पोशाख रणवीर सिंहने घातला असून बॉलिवूडसह अनेक नेटकऱ्यांनी यावर भाष्य केलं आहे.(photo : @ranveersingh instagram)
Published at : 01 Jul 2021 04:12 PM (IST)
आणखी पाहा























