एक्स्प्लोर

Ranbir Kapoor Expensive Gift: रणबीरनं आलियाला दिलं खास गिफ्ट? जाणून घ्या किंमत

काही दिवसांपूर्वी रणबीर (Ranbir Kapoor) आणि आलिया (Alia Bhatt) यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता. यानिमित्तानं रणबीरने आलियाला खास गिफ्ट दिलं.

काही  दिवसांपूर्वी रणबीर (Ranbir Kapoor) आणि आलिया (Alia Bhatt) यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता. यानिमित्तानं रणबीरने आलियाला खास गिफ्ट दिलं.

(Alia Bhatt/instagram)

1/9
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)  हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक आहेत.
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक आहेत.
2/9
रणबीर आणि आलिया हे दोघे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.
रणबीर आणि आलिया हे दोघे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.
3/9
काही  दिवसांपूर्वी रणबीर आणि आलिया यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता.
काही दिवसांपूर्वी रणबीर आणि आलिया यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता.
4/9
अॅनिमलच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या रणबीरने त्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आलियासाठी लंडनहून खास गिफ्ट आणले. या गिफ्टची किंमत जाणून तुम्ही अवाक् व्हाल.
अॅनिमलच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या रणबीरने त्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आलियासाठी लंडनहून खास गिफ्ट आणले. या गिफ्टची किंमत जाणून तुम्ही अवाक् व्हाल.
5/9
रणबीर कपूर नुकताच लंडनहून परतताना विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याच्या हातात एक हँडबॅग  दिसली. ही हँडबॅग रणबीरनं आलियासाठी घेतली होती, असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला.
रणबीर कपूर नुकताच लंडनहून परतताना विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याच्या हातात एक हँडबॅग दिसली. ही हँडबॅग रणबीरनं आलियासाठी घेतली होती, असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला.
6/9
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला रणबीर कपूर आणि आलिया भट्ट  हे त्यांचे नवे घर पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी अनेक फोटोग्राफर्सनं त्यांचे फोटो काढले. यावेळी आलियाच्या हातात एक हँडबॅग दिसली.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे त्यांचे नवे घर पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी अनेक फोटोग्राफर्सनं त्यांचे फोटो काढले. यावेळी आलियाच्या हातात एक हँडबॅग दिसली.
7/9
रणबीरने आलियाला ही हँडबॅग गिफ्ट म्हणून दिली आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली.   या हँडबॅगची किंमत 12,250 डॉलर म्हणजेच सुमारे 10 लाख रुपये आहे.
रणबीरने आलियाला ही हँडबॅग गिफ्ट म्हणून दिली आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. या हँडबॅगची किंमत 12,250 डॉलर म्हणजेच सुमारे 10 लाख रुपये आहे.
8/9
रणबीरचा लवकरच अॅनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
रणबीरचा लवकरच अॅनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
9/9
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा आलियाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा आलियाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoor Eetha Trailer Release: 'महाराष्ट्राची शान, लावणीचा अभिमान... विठाबाई...'; अंगावर शहारे आणणारा श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर, दमदार डायलॉग्स अन् म्युझिक, Trailer
'महाराष्ट्राची शान, लावणीचा अभिमान... विठाबाई...'; अंगावर शहारे आणणारा श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर, दमदार डायलॉग्स अन् म्युझिक, Trailer
Veen Doghantli Hi Tutena Samar Swananadi Pregnant: 'आपल्याला बाळ होणार...', समर-स्वानंदीच्या आयुष्यात गोड पाहुण्याची चाहुल? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत अनोखं वळण, VIDEO
'आपल्याला बाळ होणार...', समर-स्वानंदीच्या आयुष्यात गोड पाहुण्याची चाहुल? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत अनोखं वळण, VIDEO
Rakul Preet Singh On Surpanakha Character Ramayana Movie: 'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज... तिच्यामुळेच युद्धाची सुरुवात झाली...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?
'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?
Vandana Gupte Video On Aamne Samane Natak Controversy: आपण आर्टिस्ट, कोणी अपमान केलेला तुला सहन होईल का? आमने-सामने नाटकाच्या वादानंतर वंदना गुप्तेंचा लीना भागवत-मंगेश कदमांना प्रेमळ दम, म्हणाल्या...
आपण आर्टिस्ट, कोणी अपमान केलेला तुला सहन होईल का? आमने-सामने नाटकाच्या वादानंतर वंदना गुप्तेंचा लीना भागवत-मंगेश कदमांना प्रेमळ दम, म्हणाल्या...

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget