एक्स्प्लोर

PHOTO: ऑफ शोल्डर टॉपमध्ये रकुल प्रीत सिंहने दिल्या मस्त पोज; पाहा फोटो!

रकुल प्रीत सिंग तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती गेल्या काही दिवसांपासून तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे.

(फोटो सौजन्य: rakulpreet/इंस्टाग्राम)

1/10
साऊथ चित्रपटांनंतर बॉलिवूडकडे वळलेल्या रकुल प्रीत सिंगला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.   (फोटो सौजन्य: rakulpreet/इंस्टाग्राम)

2/10
ती कोणत्याही पात्राशी जुळवून घेऊ शकते हे तिने इंडस्ट्रीला दाखवून दिले आहे. रकुलने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर लवकरच उच्च स्थान मिळवले आहे.  (फोटो सौजन्य: rakulpreet/इंस्टाग्राम)

3/10
आज चाहते तिच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात.  (फोटो सौजन्य: rakulpreet/इंस्टाग्राम)

4/10
त्याचबरोबर अभिनेत्री तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत आहे. रकुल तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.   (फोटो सौजन्य: rakulpreet/इंस्टाग्राम)

5/10
ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते. आता पुन्हा रकुलने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.  (फोटो सौजन्य: rakulpreet/इंस्टाग्राम)

6/10
यामध्ये ती ब्लॅक अँड व्हाइट कलरमध्ये ऑफ शोल्डर टॉप आणि ब्लू जीन्स घातलेली दिसत आहे.  (फोटो सौजन्य: rakulpreet/इंस्टाग्राम)

7/10
क पूर्ण करण्यासाठी रकुलने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. (फोटो सौजन्य: rakulpreet/इंस्टाग्राम)

8/10
रकुलच्या या फोटोंवर अल्पावधीतच लाखो लाईक्स आले आहेत. लोकांनी तिला हॉट म्हणत अनेक कमेंट्स केल्या आहेत.   (फोटो सौजन्य: rakulpreet/इंस्टाग्राम)

9/10
रकुलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'रनवे 34' मध्ये दिसली होती.   (फोटो सौजन्य: rakulpreet/इंस्टाग्राम)

10/10
आता ती लवकरच 'डॉक्टर जी', 'छत्रीवाली' आणि 'थँक गॉड' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.  (फोटो सौजन्य: rakulpreet/इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Bollywood Director on Tukaram Mundhe: 'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
Aavarapan 2 Actor Struggle: मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी

बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव

Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू;  रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले

कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले

Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget