एक्स्प्लोर
Raashii Khanna : अभिनेत्री राशी खन्नाचा स्टायलिश अवतार
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/944b012a20e6d272c9926f1bfbe8a550_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Raashii Khanna Photos
1/10
![Raashii Khanna Photos : अभिनेत्री राशी खन्नाने केवळ बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर उत्त छाप पाडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/4d9b5516e104c11b6fdad37886a3664981c72.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Raashii Khanna Photos : अभिनेत्री राशी खन्नाने केवळ बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर उत्त छाप पाडली आहे.
2/10
![राशी तिचे सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/f305afb7625ca289f690a5b213c70156dc715.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशी तिचे सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.
3/10
![आता पुन्हा एकदा राशीच्या नव्या फोटोंमधून तिचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/824a73a47ed79789ffd1201a67678cd7901f9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता पुन्हा एकदा राशीच्या नव्या फोटोंमधून तिचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.
4/10
![या फोटोंमध्ये राशी ट्रेडिशनल अवतारामध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/4b51e2af008aed1f0f9abd17b3342f9e3f878.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये राशी ट्रेडिशनल अवतारामध्ये दिसत आहे.
5/10
![लेहेंगा चोली, सिल्व्हर एअररिंग्ससह राशी फारच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/c9ba226565c7826c00d72b219f58ac5e4807f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लेहेंगा चोली, सिल्व्हर एअररिंग्ससह राशी फारच सुंदर दिसत आहे.
6/10
![स्मोकी आय मेकअपमुळे राशीच्या सौंदर्यात भर पडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/a5e6830d50b537bfc5b188904654bc420391c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्मोकी आय मेकअपमुळे राशीच्या सौंदर्यात भर पडली आहे.
7/10
![राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/e98e05935669f30be0168e785703a86318c48.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली.
8/10
![राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/1f51766cdfdc420ea312007e718ba48a4a8a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
9/10
![राशीने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/e0dc4135999bf194b0aa469306811f2f3463c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशीने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
10/10
![बंगाल टायगर (2015), सुप्रीम (2016) आणि जय लवा कुसा (2017) यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/a064429cc2c5dab24878d0a9cfe8c09cacd67.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंगाल टायगर (2015), सुप्रीम (2016) आणि जय लवा कुसा (2017) यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे.
Published at : 03 Jul 2022 01:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)