एक्स्प्लोर
Prajaktta Mali: 'देखा जो तुमको...'; प्राजक्ताच्या लूकवर चाहते फिदा!
प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
![प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/257f5ed96f96e783cb8de72884e9a23b1679989551897259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Prajaktta Mali/ instagram)
1/9
![मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/9d8d37ab9a4bcde456a9642642dea966d4f68.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
2/9
![प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/87083ea1169b33b733f66de3be99edc8fce7c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
3/9
![प्राजक्तानं या फोटोला कॅप्शन दिलं, 'देखा जो तुमको ये दिल को क्या हुआ है । मेरी धडकनों पे ये, छाया क्या नशा है। मोहब्बत……'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/291ef798db6972ea0a8d456bb0edc971c80f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्तानं या फोटोला कॅप्शन दिलं, 'देखा जो तुमको ये दिल को क्या हुआ है । मेरी धडकनों पे ये, छाया क्या नशा है। मोहब्बत……'
4/9
![फोटोमध्ये प्राजक्ता ही मरुन अँड ब्लॅक कलरची साडी, इअरिंग्स आणि ब्रेसलेट अशा लूकमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/c867ecc8ddd761311d8c9fc84c5d9bf879d7c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोमध्ये प्राजक्ता ही मरुन अँड ब्लॅक कलरची साडी, इअरिंग्स आणि ब्रेसलेट अशा लूकमध्ये दिसत आहे.
5/9
![प्राजक्ताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/ba19842a160e3036a8e58e6e965f6fa598799.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्ताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
6/9
!['महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. तसेच लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/7668bb14754e5dbed69dc5e3f106392f94895.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. तसेच लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
7/9
![जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/682475385655562b8e85025cad01e73107b35.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.
8/9
![प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/15ac20045c39bc826381fba1042ce95523ae9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.
9/9
![प्राजक्ताला इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/b0d242fbf0c5be60fb91a77c4efcc32830384.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्ताला इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.
Published at : 28 Mar 2023 01:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)