एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Pooja Sawant: पूजाच्या फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा; नेटकरी म्हणतात, 'अधीर मन झाले'
पूजानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
![पूजानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/14/0a5049f54f13bb40778b6b5f65b5f3811686746349100259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Pooja Sawant/Instagram)
1/8
![पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पूजाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/14/aa6f5022b6eea7a9ebda5cb1f0af35684f0d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पूजाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.
2/8
![पूजानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/14/ea9c2322538f4e11bd2bf90994ab8e30a5a93.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/8
![पिवळ्या रंगाचा ड्रेस, मोकळे केस, मोठे इअरिंग्स आणि हाय हिल्स अशा लूकमधील फोटो पूजानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/14/d2b69c57c18c37759a5534526d876b0518a2e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिवळ्या रंगाचा ड्रेस, मोकळे केस, मोठे इअरिंग्स आणि हाय हिल्स अशा लूकमधील फोटो पूजानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/8
![पूजाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं असून नेटकऱ्यांनी तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/14/055fbdb7a812603c71e560e5a2617fa04e9e4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं असून नेटकऱ्यांनी तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे.
5/8
!['स्वतःचा सन्मान करा' असं कॅप्शन पूजानं या फोटोला दिलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/14/4c4d9bd27b921ece236ccff3030f24bd290df.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'स्वतःचा सन्मान करा' असं कॅप्शन पूजानं या फोटोला दिलं आहे.
6/8
![पूजाच्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'अधीर मन झाले' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'अय कलरफुल'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/14/de6d07ec001c8b7df7ac7daa83c08195623ca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजाच्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'अधीर मन झाले' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'अय कलरफुल'
7/8
![गोंदण,पोश्टर बॉय, सतरंगी रे, दगडी चाळ या पूजाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/14/5ace1a589dbeb0338cda9c9bad801acd9c2be.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोंदण,पोश्टर बॉय, सतरंगी रे, दगडी चाळ या पूजाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
8/8
![पूजाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकेते वाट बघत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/14/12b5f943a83974aafbb5d5ca0f862f1241c61.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूजाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकेते वाट बघत आहेत.
Published at : 14 Jun 2023 06:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)