एक्स्प्लोर
Photo: Allu Arjun, Thalapathy vijay यांच्या 'या' साऊथच्या चित्रपटांचे होणार हिंदीत रिमेक
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/28/718c58d7ed2a720f27a49a6082e652a9_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Photo
1/6
![अल्लू अर्जुन, विजय थलापती आणि विजय सेतुपतीसह अनेक अभिनेत्यांच्या चित्रपटांचे हिंदीमध्ये रिमेक होणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/28/984bddc4912103bcb3e6ea2e884879f46a826.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अल्लू अर्जुन, विजय थलापती आणि विजय सेतुपतीसह अनेक अभिनेत्यांच्या चित्रपटांचे हिंदीमध्ये रिमेक होणार आहेत.
2/6
!['विक्रम वेधा' हा एक अॅक्शन ड्रामा आहे. या चित्रपटात आर माधवन आणि विजय सेतुपती लीड रोलमध्ये आहेत. या चित्रपटाचा ऋतिक रोशन आणि सैफ अली खान रिमेक करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/28/c109b040897a4f8618267e3a809ddac2269bd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'विक्रम वेधा' हा एक अॅक्शन ड्रामा आहे. या चित्रपटात आर माधवन आणि विजय सेतुपती लीड रोलमध्ये आहेत. या चित्रपटाचा ऋतिक रोशन आणि सैफ अली खान रिमेक करत आहेत.
3/6
![अल्लू अर्जुनचा चित्रपट 'वैकुंठपुरमलो'चा टीव्ही प्रिमियर 6 फेब्रुवारीला होत आहे. या चित्रपटाचा रिमेक होत असून त्यामध्ये आर्यन आणि कृती सेनन लीड रोलमध्ये असतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/28/da80f3d0ae7a8e64730cff2bf282c76787ed0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अल्लू अर्जुनचा चित्रपट 'वैकुंठपुरमलो'चा टीव्ही प्रिमियर 6 फेब्रुवारीला होत आहे. या चित्रपटाचा रिमेक होत असून त्यामध्ये आर्यन आणि कृती सेनन लीड रोलमध्ये असतील.
4/6
![विजय थलापतीचा 'मास्टर' हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार असून त्यामध्ये समलान खान प्रमुख भूमिकेत असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/28/031be41f8a6daaed663ebb51095c37880cb18.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विजय थलापतीचा 'मास्टर' हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार असून त्यामध्ये समलान खान प्रमुख भूमिकेत असणार आहे.
5/6
!['हिट: द फर्स्ट केस' हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचा हिंदी रिमेक भूषण कुमार करणार असून त्यामध्ये राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा लीड रोलमध्ये आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/28/8076b31c4f48753da372eb0e5689b88c7e059.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'हिट: द फर्स्ट केस' हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचा हिंदी रिमेक भूषण कुमार करणार असून त्यामध्ये राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा लीड रोलमध्ये आहेत.
6/6
!['अन्नियन' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाचा 'अपरिचित' हा हिंदी डब चित्रपटही अनेकांनी पाहिला आहे. पण आता त्याचा हिंदी रिमेक येत असून त्यामध्ये रणवीर सिंह लीड रोलमध्ये असेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/28/544e8b27c30368b8ee4ba834d501f4c0cb24c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'अन्नियन' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाचा 'अपरिचित' हा हिंदी डब चित्रपटही अनेकांनी पाहिला आहे. पण आता त्याचा हिंदी रिमेक येत असून त्यामध्ये रणवीर सिंह लीड रोलमध्ये असेल.
Published at : 28 Jan 2022 11:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)