एक्स्प्लोर
Pathaan Box Office Collection: 500 कोटींच्या क्लबकडे पठाणची वाटचाल; जाणून घ्या कलेक्शन
शाहरुखच्या (Shah Rukh Khan) पठाणमधील (Pathaan) डायलॉग्सला आणि अॅक्शन सिन्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन 19 दिवस झाले आहेत.
pathaan box office collection
1/10

शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट पठाण हा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
2/10

पठाण हा चित्रपट शाहरुखसाठी खास आहे कारण या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुखने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं.
Published at : 13 Feb 2023 09:47 PM (IST)
आणखी पाहा























