एक्स्प्लोर
Priyanka Chopra नं होस्ट केला ग्लोबल सिटिझन लाईव्ह इव्हेंट; क्लासी लूकची जगभरात चर्चा
Priyanka_Chopra_011
1/7

अभिनेत्री प्रियंका चोप्रानं पॅरिसमधील ग्लोबल सिटिझन लाईव्ह इव्हेंट होस्ट केला. या दरम्यानचे प्रियंकाचे काही फोटो सध्या चर्चेत आहेत.
2/7

प्रियंका चोप्रानं इव्हेंट दरम्यान Fluffy गाऊन वेअर केला होता. प्रियंकाचा हा लूक आंतरराष्ट्रीय बाजारात चर्चेत आहे.
3/7

सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियंका यादरम्यान बिंदास अंदाजात आपला ड्रेस फ्लॉन्ट करताना दिसून आली.
4/7

प्रियंकानं आयफेल टॉवर समोरील आपला फोटो शेअर केला आहे. तिच्या या क्लासी लूकवर पती निक जोनासही फिदा झाला आहे.
5/7

यादरम्यान प्रियंकानं आपल्या लूकला हाय हिल्ससोबत टीम अप केलंय.
6/7

प्रियंका चोप्रा इव्हेंटमध्ये मस्ती करतानाही दिसून आली.
7/7

या लूकमध्ये प्रियंका बार्बी डॉलप्रमाणे दिसत आहे. प्रियंका बऱ्याचदा परेदशात शो होस्ट करताना दिसून येते.
Published at : 26 Sep 2021 09:00 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
















