एक्स्प्लोर

Nayanthara And Vignesh: नयनतारा आणि विग्नेश एअरपोर्टवर झाले स्पॉट; पाहा फोटो

नयनतारा ही नुकतीच पती विघ्नेशसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे.

नयनतारा ही नुकतीच पती विघ्नेशसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे.

Manav Manglani

1/9
अभिनेत्री नयनतारा ही सध्या तिच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
अभिनेत्री नयनतारा ही सध्या तिच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
2/9
नयनतारा ही नुकतीच पती विघ्नेशसोबत मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे.
नयनतारा ही नुकतीच पती विघ्नेशसोबत मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे.
3/9
नयनतारा फुल स्लीव्हज असलेल्या निळ्या रंगाचा अनारकली  ड्रेस, मॅचिंग पलाझो पँट आणि गुलाबी बॉर्डर असलेल्या मॅचिंग नेट दुपट्टा अशा लूकमध्ये नयनतारा  स्पॉट झाली आहे.
नयनतारा फुल स्लीव्हज असलेल्या निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस, मॅचिंग पलाझो पँट आणि गुलाबी बॉर्डर असलेल्या मॅचिंग नेट दुपट्टा अशा लूकमध्ये नयनतारा स्पॉट झाली आहे.
4/9
तसेच एअरपोर्टवर नयनताराचा पती विग्नेश देखील स्पॉट झाला आहे.
तसेच एअरपोर्टवर नयनताराचा पती विग्नेश देखील स्पॉट झाला आहे.
5/9
नयनताराचा पती विग्नेश हा ब्लॅक टीशर्ट आणि डेनिम पँट अशा लूकमध्ये स्पॉट झाला.
नयनताराचा पती विग्नेश हा ब्लॅक टीशर्ट आणि डेनिम पँट अशा लूकमध्ये स्पॉट झाला.
6/9
नयनतारा आणि विग्नेश यांचे एअरपोर्टवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  या फोटोमधील दोघांच्याही लोकचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.
नयनतारा आणि विग्नेश यांचे एअरपोर्टवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमधील दोघांच्याही लोकचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.
7/9
नानुम राउडी धन या चित्रपटासाठी नयनतारा आणि विग्नेश यांनी एकत्र काम केलं होतं.
नानुम राउडी धन या चित्रपटासाठी नयनतारा आणि विग्नेश यांनी एकत्र काम केलं होतं.
8/9
विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) आणि यांनी 9 जून 2022  रोजी लग्नगाठ बांधली.
विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) आणि यांनी 9 जून 2022 रोजी लग्नगाठ बांधली.
9/9
नयनतारा आणि  विघ्नेश यांच्या विवाह सोहळ्याची डॉक्युमेंट्री 'नयनतारा बियॉन्ड द फेयरी टेल' ही नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती.
नयनतारा आणि विघ्नेश यांच्या विवाह सोहळ्याची डॉक्युमेंट्री 'नयनतारा बियॉन्ड द फेयरी टेल' ही नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget