एक्स्प्लोर

PHOTO: मौनी रॉयने पुन्हा वेधलं लक्ष; पाहा नवं फोटोशूट!

मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. आता पुन्हा मौनीने तिच्या फोटोशूटची झलक दाखवली आहे.

(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

1/10
अभिनेत्री मौनी रॉयने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या सर्वोत्तम अभिनयाची झलक दाखवली आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

2/10
तिने स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत विशेष स्थान मिळवले आहे. जेव्हा जेव्हा मौनी पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

3/10
अशा स्थितीत आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आज जगभरात मौनीचे चाहते आहेत, जे कधी तिच्या स्टाईलने तर कधी तिच्या ड्रेसिंग सेन्सने प्रेरित होतात.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

4/10
अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची एकही संधी सोडत नाही. मौनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचाही प्रयत्न करते. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

5/10
अशा परिस्थितीत ती जवळपास दररोज तिचा नवनवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा मौनीने तिच्या फोटोशूटची झलक दाखवली आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

6/10
फोटोंमध्ये मौनी गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान करताना दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग ब्लाऊज पेअर केला आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

7/10
लूक पूर्ण करण्यासाठी मौनीने हलका मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत. येथे मौनी कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोज देत आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

8/10
अल्पावधीतच मौनीच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

9/10
लोकांनी तिला हॉट म्हणत अनेक कमेंट्स केल्या आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

10/10
मौनी रॉय लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahmedabad plane crash: अहमदाबाद एअरपोर्टवरुन एअर इंडियाचं बोईंग विमान उडालं अन् धड्डाम आवाज झाला, काळाकु्ट्ट धूर पसरला, मेघानी नगरच्या इमारती हादरल्या
अहमदाबाद एअरपोर्टवरुन बोईंग विमान उडालं अन् धड्डाम आवाज झाला, काळाकु्ट्ट धूर, मेघानी नगरच्या इमारती हादरल्या
Raj Thackeray and Devendra Fadnavis : हॉटेलमध्ये जायला स्टाफ गेटचा वापर, 21 व्या मजल्यावर 2102 नंबरची रुम; खोलीत राज ठाकरे-फडणवीसांशिवाय दुसरं कोणीच नाही, भेटीची इनसाईड स्टोरी
हॉटेलमध्ये जायला स्टाफ गेटचा वापर, 21 व्या मजल्यावर 2102 नंबरची रुम; खोलीत राज ठाकरे-फडणवीसांशिवाय दुसरं कोणीच नाही, भेटीची इनसाईड स्टोरी
Air India Boeing Dreamliner 787 Craft Crashed: गुजरातमध्ये एअर इंडियाचं अहमदाबाद- लंडन विमान कोसळलं; गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांसह विमानातील 242 जणांच्या मृत्यूची भीती
गुजरातमध्ये एअर इंडियाचं अहमदाबाद- लंडन विमान कोसळलं; गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांसह विमानातील 242 जणांच्या मृत्यूची भीती
Raj Thackeray on BJP: राज ठाकरे अवघ्या 15 दिवसांपूर्वीच म्हणाले होते, 'भाजपकडून राज्यात ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरुय'
राज ठाकरे अवघ्या 15 दिवसांपूर्वीच म्हणाले होते, 'भाजपकडून राज्यात ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरुय'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळलं ABP MAJHAAhmedabad Plane Crash : गुजरातमध्ये विमान कोसळलं, मोठी जीवीत हानी झाल्याची शक्यताSanjay Raut : मनपा निवडणुका मविआतून लढणार की मनसेसह जाणार? संजय राऊतांचं उत्तर एकाचRaj Thackeray - Fadnavis Meeting : भाजपचा गेम, ठाकरे गटावर नेम; फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahmedabad plane crash: अहमदाबाद एअरपोर्टवरुन एअर इंडियाचं बोईंग विमान उडालं अन् धड्डाम आवाज झाला, काळाकु्ट्ट धूर पसरला, मेघानी नगरच्या इमारती हादरल्या
अहमदाबाद एअरपोर्टवरुन बोईंग विमान उडालं अन् धड्डाम आवाज झाला, काळाकु्ट्ट धूर, मेघानी नगरच्या इमारती हादरल्या
Raj Thackeray and Devendra Fadnavis : हॉटेलमध्ये जायला स्टाफ गेटचा वापर, 21 व्या मजल्यावर 2102 नंबरची रुम; खोलीत राज ठाकरे-फडणवीसांशिवाय दुसरं कोणीच नाही, भेटीची इनसाईड स्टोरी
हॉटेलमध्ये जायला स्टाफ गेटचा वापर, 21 व्या मजल्यावर 2102 नंबरची रुम; खोलीत राज ठाकरे-फडणवीसांशिवाय दुसरं कोणीच नाही, भेटीची इनसाईड स्टोरी
Air India Boeing Dreamliner 787 Craft Crashed: गुजरातमध्ये एअर इंडियाचं अहमदाबाद- लंडन विमान कोसळलं; गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांसह विमानातील 242 जणांच्या मृत्यूची भीती
गुजरातमध्ये एअर इंडियाचं अहमदाबाद- लंडन विमान कोसळलं; गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांसह विमानातील 242 जणांच्या मृत्यूची भीती
Raj Thackeray on BJP: राज ठाकरे अवघ्या 15 दिवसांपूर्वीच म्हणाले होते, 'भाजपकडून राज्यात ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरुय'
राज ठाकरे अवघ्या 15 दिवसांपूर्वीच म्हणाले होते, 'भाजपकडून राज्यात ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरुय'
कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं आंदोलन, सरकार कधी घेणार निर्णय? अजित पवारांचं कर्जमाफीबद्दल मोठं वक्तव्य 

Sonam Raghuvanshi : हनिमूनला नवरा शरीरसंबंधांसाठी जवळ आला तर? सोनमने जबराट कारण ठरवलं! राज फेल झाल्यास 'प्लॅन बी' रेडी होता
हनिमूनला नवरा शरीरसंबंधांसाठी जवळ आला तर? सोनमने जबराट कारण ठरवलं! राज फेल झाल्यास 'प्लॅन बी' रेडी होता
Ahmedabad plane crash : गुजरातमध्ये 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!
मोठी बातमी : गुजरातमध्ये 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!
Donald Trump Vs Xi Jinping: ट्रम्पना वाटलं 145 टक्के टॅक्स लावून चीनला झुकवू, पण चीननं टप्प्यात कार्यक्रम करत ट्रम्पनाच झुकवून दाखवलं! थेट दुखरी नस पकडली
ट्रम्पना वाटलं 145 टक्के टॅक्स लावून चीनला झुकवू, पण चीननं टप्प्यात कार्यक्रम करत ट्रम्पनाच झुकवून दाखवलं! थेट दुखरी नस पकडली
Embed widget