एक्स्प्लोर
राधिका आपटे ते नीलम कोठारी; Made In Heaven 2 च्या सक्सेस पार्टीला या कलाकारांनी लावली हजेरी
मेड इन हेवन-2 (Made In Heaven 2) या सीरिजच्या सक्सेस पार्टीचे आयोजन झोया अख्तरच्या घरी करण्यात आले होते. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
Made In Heaven 2 Bash
1/9

मेड इन हेवन (Made In Heaven) या सीरिजच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. काल मेड इन हेवन-2 (Made In Heaven 2) या सीरिजच्या सक्सेस पार्टीचे आयोजन झोया अख्तरच्या घरी करण्यात आले होते. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
2/9

अभिनेत्री राधिका आपटेनं मेड इन हेवन-2 या वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारली. राधिकानं या वेब सीरिजच्या सक्सेस पार्टीसाठी खास लूक केला होता. ब्लॅक ड्रेस आणि ग्रे कलरचा कोट असा लूक तिनं केला होता.
Published at : 12 Sep 2023 11:59 AM (IST)
आणखी पाहा























