एक्स्प्लोर
Maanvi Gagroo Married Kumar Varun: अभिनेत्री मानवी गागरू आणि कॉमेडियन कुमार वरुणनं बांधली लग्नगाठ; पाहा फोटो
अभिनेत्री मानवी गागरू (Maanvi Gagroo) आणि स्टँड-अप कॉमेडियन कुमार वरुण (Kumar Varun) यांनी लग्नगाठ बांधली आहे.

Kumar Varun,Maanvi Gagroo
1/8

अभिनेत्री मानवी गागरू (Maanvi Gagroo) आणि स्टँड-अप कॉमेडियन कुमार वरुण (Kumar Varun) यांनी लग्नगाठ बांधली आहे. जवळजे मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत मानवी आणि कुमार यांचा लग्न सोहळा पार पडला.
2/8

मानवी आणि कुमार वरुणनं आज (23 फेब्रुवारी) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या लग्नाची माहिती दिली.
3/8

मानवी आणि कुमार वरुण यांनी लग्नासाठी खास लूक केला.
4/8

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये मानवी ही रेड कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे तर कुमार हा व्हाईट कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे
5/8

फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'तुम्ही आमच्या वैयक्तिक प्रवासात आम्हाला प्रेम आणि पाठिंबा दिला आहे, कृपया आमच्या प्रवासात आम्हाला आशीर्वाद देत राहा.'
6/8

हिना खान, विक्रांत मेस्सी, जितेंद्र कुमार, सयानी गुप्ता, कुब्रा सैत, सृती झा यांनी मानवी आणि कुमार वरुण या सेलिब्रिटींनी मानवी आणि कुमार वरुण यांच्या फोटोला कमेंट्स करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
7/8

पिचर्स, ट्रिपलिंग्स आणि 'फोर मोर शॉट्स प्लीज' या वेब सीरिजमध्ये मानवीनं काम केलं.
8/8

कुमार वरुण हा प्रसिद्ध कॉमेडियन आणि क्विज मास्टर आहे. ‘लाखों में एक’ आणि ‘चाचा विधायक हैं हमारे’ या शोमध्ये त्यांनी काम केलं आहे. आता मानवी आणि कुमार लग्नानंतर ग्रँड पार्टीचे आयोजन करणार आहेत, असंही म्हटलं जात आहे.
Published at : 23 Feb 2023 07:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion