एक्स्प्लोर
PHOTO : तुम हुस्न परी.. तुम जानेजहाँ... क्रिती सेननचा घायाळ करणारा लूक पाहिलात का?
क्रिती सेनन एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे.

(फोटो सौजन्य : kritisanon/इंस्टाग्राम)
1/11

क्रिती सेनन एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे.(फोटो सौजन्य : kritisanon/इंस्टाग्राम)
2/11

अभिनेत्रीची स्टाईलच अशी आहे की लाखो लोक तिचे फॅन होतात. (फोटो सौजन्य : kritisanon/इंस्टाग्राम)
3/11

मात्र, अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची स्टाइल खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य : kritisanon/इंस्टाग्राम)
4/11

क्रिती या फोटोमध्ये रेड थाय स्लिट ड्रेस मध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य : kritisanon/इंस्टाग्राम)
5/11

न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांची हेअरस्टाईल करून तिने हा लूक पूर्ण केलाय.(फोटो सौजन्य : kritisanon/इंस्टाग्राम)
6/11

डायमंड ज्वेलरी घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य : kritisanon/इंस्टाग्राम)
7/11

क्रिती सेनन हे चित्रपटांसोबतच फॅशन जगतातही मोठे नाव बनले आहे. (फोटो सौजन्य : kritisanon/इंस्टाग्राम)
8/11

अभिनेत्रीचे एकापेक्षा एक नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(फोटो सौजन्य : kritisanon/इंस्टाग्राम)
9/11

क्रिती सेननच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, ती काही दिवसांपूर्वी बच्चन पांडे या चित्रपटात दिसली आहे. (फोटो सौजन्य : kritisanon/इंस्टाग्राम)
10/11

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नाही मात्र या चित्रपटातील क्रितीचा अभिनय सर्वांनाच आवडला होता.(फोटो सौजन्य : kritisanon/इंस्टाग्राम)
11/11

याशिवाय क्रिती 'गणपत' चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य : kritisanon/इंस्टाग्राम)
Published at : 01 Sep 2022 02:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
