एक्स्प्लोर
Kiara Advani - Sidharth Malhotra Wedding : कियाराच्या हातावर चढणार सिद्धार्थच्या प्रेमाचा रंग; आज रंगणार मेहंदीचा कार्यक्रम
Kiara Advani - Sidharth Malhotra Wedding : कियाराच्या हातावर आज सिद्धार्थच्या प्रेमाचा रंग चढणार आहे.
Kiara Advani - Sidharth Malhotra Wedding
1/10

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्याला आजपासून सुरुवात होणार आहे.
2/10

कियारा आणि सिद्धार्थ येत्या 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.
Published at : 05 Feb 2023 12:20 PM (IST)
आणखी पाहा























