एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : श्रीदेवीच्या लेकीचा बोल्ड अंदाज; सोशल मीडियावर चर्चेत आलेयत खुशी कपूरचे फोटो!
खुशी कपूरच्या या फोटोंवर कमेंट बॉक्स चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
![खुशी कपूरच्या या फोटोंवर कमेंट बॉक्स चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/05/191c06f010823c887e5a6b4d0335e4da1664943422695373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Khushi Kapoor
1/8
![दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर हिचे नवे फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/05/fc21acafe46547388c65250f6a5535181e909.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर हिचे नवे फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत.
2/8
![खुशी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये खुशी कपूर केवळ सुंदर दिसत नाहीये, तर तिची बोल्ड स्टाईल देखील किलर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/05/726373e038ad0ccccf46e490020ad66975477.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खुशी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये खुशी कपूर केवळ सुंदर दिसत नाहीये, तर तिची बोल्ड स्टाईल देखील किलर दिसत आहे.
3/8
![खुशी कपूरने स्ट्रॅपी बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फ्लोरल ड्रेसमध्ये खुशी खूपच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/05/f7d73fafdf10e967fa49895a89e32652e7627.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खुशी कपूरने स्ट्रॅपी बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फ्लोरल ड्रेसमध्ये खुशी खूपच सुंदर दिसत आहे.
4/8
![खुशी कपूरच्या या फोटोंवर कमेंट बॉक्स चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/05/29d593462108f418ed5b7a7d8019e7dd52fe5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खुशी कपूरच्या या फोटोंवर कमेंट बॉक्स चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
5/8
![बोल्ड बॉडीकॉन ड्रेसमध्ये खुशी बार्बी डॉलसारखी दिसत आहे. विंग आयलायनरसह फ्रिंज कट हेअरस्टाईल खुशीच्या सौंदर्यात भर घालत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/05/679182e45f38933c76b7eeb7e29685439bb5a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बोल्ड बॉडीकॉन ड्रेसमध्ये खुशी बार्बी डॉलसारखी दिसत आहे. विंग आयलायनरसह फ्रिंज कट हेअरस्टाईल खुशीच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
6/8
![खुशीच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट करून खुशीच्या या लूक्सवर प्रतिक्रिया देत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/05/49eff32393279edf786de208a5df61940f5f6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खुशीच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट करून खुशीच्या या लूक्सवर प्रतिक्रिया देत आहेत.
7/8
![झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चीज' चित्रपटातून खुशी बॉलिवूड डेब्यू करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/05/e813d18d92c9f785db603ce7279d4a6bdde10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चीज' चित्रपटातून खुशी बॉलिवूड डेब्यू करणार आहे.
8/8
![या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही पदार्पण करणार आहे. (Photo : @khushi05k/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/05/fafc9c61ce8cc793f65e94358e2d435bed255.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही पदार्पण करणार आहे. (Photo : @khushi05k/IG)
Published at : 05 Oct 2022 09:47 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)