एक्स्प्लोर
Jawan Press Conference : 'जवान'ची 'धमाल' प्रेस कॉन्फरेन्स; दीपिका अन् शाहरुखचा दमदार परफॉर्मन्स
Jawan press conference in yrf studio : 'जवान'च्या पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या संपूर्ण टीमने प्रेस कॉन्फेरन्समध्ये खूप धमाल केली.

Jawan Press Conference
1/9

बॉलिवूडचा बादशाह शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाची जगभरात क्रेझ पाहायला मिळत आहे.
2/9

75 कोटींची ओपनिंग असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवे रेकॉर्ड करताना दिसत आहे.
3/9

जवान चित्रपटाच्या यशादरम्यान मुंबईत जवान चित्रपटाची पत्रकार परिषद पार पडली.
4/9

या पत्रकार परिषदेत जवान चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
5/9

यावेळी शाहरुख खानसह चित्रपटाचे दिग्दर्शक एटली, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा आणि लहर खान देखील उपस्थित होते.
6/9

पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी चित्रपटाची थीम सिंगर राजकुमारी आणि संगीतकार अनिरुद्ध यांनीही मीडियासाठी दमदार परफॉर्मन्स दिला.
7/9

राजाकुमारी आणि अनिरुद्धसोबतच दीपिका आणि शाहरुखनेही स्टेजवर गाण्यांवर डान्सही केला.
8/9

यादरम्यान दीपिका पदुकोण अतिशय सुंदर दिसत होती. डिझायनर सब्यसाचीच्या पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये दीपिका पदुकोण खूपच सुंदर दिसत होती.
9/9

दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या लूकचे काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती साडीत पोज देताना दिसत आहे.
Published at : 15 Sep 2023 10:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
क्रिकेट
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion