एक्स्प्लोर

Jawan : शाहरुख खानपेक्षा 19 वर्षांनी लहान अभिनेत्री आईच्या भूमिकेत, जवान चित्रपटामधील ही सौंदर्यवती कोण?

Jawan Ridhi Dogra : शाहरुख खानपेक्षा 19 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीने जवान चित्रपटामध्ये साकारली 'किंग खान'च्या आईची भूमिका साकारली आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे जाणून घ्या.

Jawan Movie Ridhi Dogra

1/9
शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.

2/9
'पठाण'नंतर शाहरुख खान आता 'जवान'मधून मोठा पडदा गाजवण्यासाठी आहे.

3/9
जवान चित्रपटात एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शाहरुखच्या आईच्या भूमिकेत झळकली आहे.

4/9
शाहरुख खानपेक्षा वयाने 19 वर्षांनी लहान असूनही जवान चित्रपटात ती शाहरुखच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.

5/9
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोग्रा हिने जवान चित्रपटात शाहरुख खानच्या आईची भूमिका साकारली आहे.

6/9
रिद्धी डोग्राला या भूमिकेत पाहून त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ट्रेलरमध्ये रिद्धी वृद्ध महिलेच्या भूमिकेत दिसली होती.

7/9
रिद्धी डोग्रा हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने अनेक हिट टीव्ही मालिका आणि लोकप्रिय वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

8/9
रिद्धी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. रिद्धी डोग्राने अभिनेता राकेश बापटसोबत लग्न केलं होतं.

9/9
दोघांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. पण, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलंAjit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्यMajha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळाABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

Embed widget