एक्स्प्लोर
In Pics : शाही थाटात पार पडला दिग्दर्शक Luv Ranjan चा लग्नसोहळा
Luv Ranjan-Alisha Vaid
1/8

फरहान अख्तर, विक्रांत मेस्सीनंतर आता लव रंजन त्याच्या प्रेयसीसोबत लग्नबंधनात अडकला आहे.
2/8

लव रंजन आणि अलीशा (Alisha Vaid) 20 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले.
3/8

लव-अलीशाच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
4/8

लग्नसोहळ्यातील फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत.
5/8

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, जॅकी भगनानी, रकुलप्रीत सिंह, मनीष मल्होत्राने लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती.
6/8

लव रंजन आणि अलीशाने एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतले आहेत.
7/8

लव रंजन आणि अलीशाचा लग्नसोहळा शाही थाटात पार पडला आहे.
8/8

लव रंजनने इंस्टाग्रामवर लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत.
Published at : 01 Mar 2022 06:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
