एक्स्प्लोर

PHOTO: हुमा कुरेशीने फोटोशूटसाठी तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, पाहा नवा लूक!

हुमा कुरेशी दिवसेंदिवस अधिक बोल्ड होत आहे. सोशल मीडियावर अनेकदा तिचा झकास अवतार व्हायरल होतो.

(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

1/10
अभिनेत्री हुमा कुरेशी जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा लोक तिला पाहत राहतात. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

2/10
हुमा तिच्या भूमिकांबाबत नेहमीच खूप बोल्ड राहिली आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

3/10
हुमाला एकापाठोपाठ एक नवीन प्रोजेक्ट ऑफर केले जात असताना, ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहते.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

4/10
अशा स्थितीत अभिनेत्रीचा नवा अवतार जवळपास प्रत्येक दिवशी पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

5/10
आता पुन्हा तिने लेटेस्ट फोटोशूटची झलक शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

6/10
यावेळी तिने तिच्या सिझलिंग लुकने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा मोडल्या आहेत. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

7/10
लाल रंगाच्या आऊटफिट्स मधल्या हुमावरून नजर हटवणेही कठीण झाले आहे. ताज्या फोटोंमध्ये हुमा लाल रंगाचा सिल्कचा हाय स्लिट स्कर्ट आणि लाँग शर्ट घातलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

8/10
यासोबत तिने मॅचिंग ब्रालेट कॅरी केली आहे. या अवतारात बोल्डनेसचा स्पर्श जोडण्यासाठी हुमाने शर्टची सर्व बटणे उघडून ब्रालेट लुक दिला आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

9/10
हुमाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी लाल लिपस्टिक लावली आहे आणि न्यूड मेकअप ठेवला आहे. यादरम्यान तिने केसांची पोनीटेल बनवली आहे.काही मिनिटांतच त्याच्या फोटोंवर हजारो लाईक्स आले आहेत. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

10/10
हुमाच्या वर्कफ्रंटकडे पाहता सध्या तिच्याकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत. लवकरच ती 'मोनिका, ओ माय डार्लिंग', 'डबल एक्सएल', 'तरला' आणि 'पूजा मेरी जान' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हुमाचा नवा आणि वेगळा अवतार प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळणार आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

South OTT Release This Week: या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
Atul Kulkarni on CJP Protest: आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!

CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार

तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात

Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न

Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
JP Nadda on CJP Meeting :  3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
Embed widget