मुख्यपृष्ठफोटो गॅलरीबॉलीवूडSaba Azad : हृतिक रोशन सोबत स्पॉट झालेल्या ‘मिस्ट्री गर्ल’ने बॉलिवूडमध्येही केलेय काम! पाहा फोटो..
Saba Azad : हृतिक रोशन सोबत स्पॉट झालेल्या ‘मिस्ट्री गर्ल’ने बॉलिवूडमध्येही केलेय काम! पाहा फोटो..
Written By : abp majha web team | Updated at : 31 Jan 2022 01:20 PM (IST)
Saba azad
1/6
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) अचानक त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी तो एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसला होता.
2/6
यावेळी हृतिकबरोर एक मुलगी दिसली, जिचा त्याने हात धरला होता. आता हाच फोटो लोकांच्या चर्चेचा विषय ठरला.
3/6
हृतिकबरोबर त्याच्या बहिणी पश्मीना आणि सुनैना देखील उपस्थित होत्या. ते सर्व एकत्र जेवायला गेले होते. पण, या मिस्ट्री गर्लने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
4/6
या ‘मिस्ट्री गर्ल’चे नाव सबा आझाद (Saba Azad) आहे. सबा आझाद एक बॉलिवूड अभिनेत्री देखील आहे.
5/6
सबा आझाद हृतिक रोशनसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री आयुष्यात खूप बोल्ड आहे आणि अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
6/6
सबा आझाद एक संगीतकार आणि अभिनेत्री देखील आहे. अलीकडेच ती नेटफ्लिक्स चित्रपट 'फील लाइक इश्क'मध्ये दिसली होती. 2008 मध्ये 'दिल कबड्डी' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. (All PC: sabazad/IG)