एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Happy Birthday Kiara Advani: कियारा नाही तर 'हे' आहे खरं नाव; अभिनेत्रीनं 'या' हिट चित्रपटामध्ये केलंय काम
Happy Birthday Kiara Advani: कियाराच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल आणि नावांबद्दल...
![Happy Birthday Kiara Advani: कियाराच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल आणि नावांबद्दल...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/31/6be94e86e6b3cd52e5f1d1ed72953d1c1690799949324259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Kiara Advani/Instagram)
1/9
![अभिनेत्री कियारा अडवाणीचा आज 31 वा वाढदिवस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/31/819a826511287d447778e2e0a8e98008f0bbd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री कियारा अडवाणीचा आज 31 वा वाढदिवस आहे.
2/9
![कियाराच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल आणि नावांबद्दल...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/31/022d1b537d8ef047febb8adcfa2578623681b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कियाराच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल आणि नावांबद्दल...
3/9
![कियाराने 2014 मध्ये 'फगली' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/31/0a0c57c04dc871857c2c2de829270aa06c068.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कियाराने 2014 मध्ये 'फगली' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
4/9
![कियाराचं खरं नाव कियारा नसून आलिया अडवाणी असं होतं पण मनोरंजनसृष्टीमध्ये येण्याआधी कियारानं तिचं नाव बदललं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/31/df2b156f0f86ac2e580591dcb9b29ea30b7ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कियाराचं खरं नाव कियारा नसून आलिया अडवाणी असं होतं पण मनोरंजनसृष्टीमध्ये येण्याआधी कियारानं तिचं नाव बदललं.
5/9
![एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, कबीर सिंह, लस्ट स्टोरी या चित्रपटांमधील कियाराच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/31/3514a8eed3217e604b46f4f8693680f3b72bd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, कबीर सिंह, लस्ट स्टोरी या चित्रपटांमधील कियाराच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
6/9
![कियाराच्या भूल भूलैय्या2 आणि सत्यप्रेम की कथा या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/31/304f449c33e13eb20a42d8e32569bd6c0348a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कियाराच्या भूल भूलैय्या2 आणि सत्यप्रेम की कथा या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली.
7/9
![कियारा ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/31/290d795a313bb655ce35e962093d10cd7f236.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कियारा ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
8/9
![कियारा आडवाणीनं काही महिन्यांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/31/ec13c30304589502d567ecaef2c3a40f8bf78.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कियारा आडवाणीनं काही महिन्यांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली.
9/9
![जैसलमेरमध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांचा विवाह सोहळा पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/31/63a6af667630c040a1b25b4432534896a03cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जैसलमेरमध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांचा विवाह सोहळा पार पडला.
Published at : 31 Jul 2023 04:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
भविष्य
मुंबई
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)