एक्स्प्लोर

Bollywood Divas : रेखापासून ते राणीपर्यंत लग्नानंतरही 'या' अभिनेत्रींनी लावले नाही पतीचे आडनाव

Bollywood Divas

1/10
लग्नानंतर बहुतांश तरुणी आपल्या नावापुढे त्यांच्या पतीचे आडनाव जोडतात.पण काही मुली लग्नानंतर आपले आडनाव न बदलण्याचाही निर्णय घेतात. कारण त्यांना आपली मूळ ओळख बदलायची नसते. बॉलिवूडमधील  देखील काही अभिनेत्रींनी देखील हाच निर्णय घेतल्याच पाहायला मिळालं आहे.

2/10
विद्या बालनने सिद्धार्थ रॉय कपूरशी विवाह केला. परंतु आपले आडनाव आजही विद्या बालन असेच लावते. एका मुलाखतीत विद्याने सांगितले की, जर सिद्धार्थ बालन रॉय कपूर  नाही बनू शकत तर मी विद्या बालन रॉय कपूर असे नाव का जोडावे?

3/10
किरण राव आणि अमिर खान हे 15 वर्षे एकत्र होते. परंतु किरण रावने कधीच आपल्या नावसमोर खान हे आडनाव लावले नाही.

4/10
जुही चावलाने व्यावसायिक जय मेहताशी विवाह केला. परंतु कधीच आपल्या नावासमोर मेहता आडनाव लावले नाही.

5/10
आदित्य चोप्राशी लग्न केल्यानंतर राणी मुखर्जीने आपले आडनाव बदलले नाही.

6/10
बॉलिवूड अभिनेत्री दिपीका पदुकोनने रणवीर सिंहचे आडनाव न जोडून स्वतःच्याच नावाची ओळख कायम जपण्याचा निर्णय घेतला.

7/10
विराट कोहलीशी लग्न केल्यानंतर देखील अनुष्का आपल्या नावापुढे शर्मा हे नाव लावते

8/10
कुणाल खेमूशी लग्न करूनही सोहा अली खानने  आपल्या नावामागे पतीचे नाव लावले नाही.

9/10
ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार  यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिले  जाते. परंतु ट्विंकलने कधीच कुमार हे आडनाव लावले नाही.

10/10
मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न करूनही रेखाने तिचे नाव बदलले नाही.  मुकेश अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर रेखा आजही नावाचे कुंकू लावते परंतु आडनाव नाही

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 

Spider-Man Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
Marathi Movie: इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?

Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल

भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला

Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले

Embed widget