एक्स्प्लोर

The Kerala Story: द केरळ स्टोरी चित्रपटाबाबत देवोलीनानं शेअर केली खास पोस्ट; म्हणाली...

देवोलीनानं एका नेटकऱ्याच्या ट्वीटला रिप्लाय दिला, ' माझा नवरा मुस्लिम आहे आणि तो माझ्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी आला होता. त्यानं चित्रपटाचं कौतुक केले.

(Devoleena Bhattacharjee/instagram)

1/9
एका नेटकऱ्यानं द केरळ स्टोरी या चित्रपटाबाबत एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटला अभिनेत्री   देवोलीनानं  (Devoleena Bhattacharjee) दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

2/9
एका नेटकऱ्यानं 'द केरळ स्टोरी' चित्रपटाबाबत एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'माझ्या सहकाऱ्याची मैत्रीण निधी हिचे आंतरधर्मीय व्यक्तीसोबत संबंध होते. तिने तिच्या प्रियकराला द केरळ स्टोरी चित्रपट पाहण्यास सांगितला. त्याने चित्रपट पाहण्यास केवळ नकारच दिला नाही तर तिचा छळ केला आणि तिच्यावर इस्लामोफोबिक असल्याचा आरोप केला. ती घाबरली आणि तिने तिच्या बॉयफ्रेंडला विचारले की तो इतका रुड का आहे?  मुस्लिम व्यक्तीला डेटिंग करत असताना मी इस्लामोफोबिक कशी असू शकते? असा प्रश्न देखील तिनं  बॉयफ्रेंडला विचारला. तिच्या बॉयफ्रेंडने उत्तर दिले की जर ती इस्लामोफोबिक नसेल तर तिने इस्लाम धर्म स्वीकारावा आणि त्याच्याशी लग्न करावे. '

3/9
देवोलीनानं एका नेटकऱ्याच्या ट्वीटला रिप्लाय दिला,  ' माझा नवरा मुस्लिम आहे आणि तो माझ्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी आला होता. त्यानं चित्रपटाचं कौतुक केले.
देवोलीनानं एका नेटकऱ्याच्या ट्वीटला रिप्लाय दिला, ' माझा नवरा मुस्लिम आहे आणि तो माझ्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी आला होता. त्यानं चित्रपटाचं कौतुक केले.
4/9
पुढे तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'हा चित्रपट त्यांच्या धर्माविरुद्ध आहे, असे त्याला वाटले नाही. मला असे वाटते की, प्रत्येक भारतीय असे असावे.' या ट्वीटमध्ये देवोलीनानं द केरळ स्टोरी हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

5/9
देवोलीनानं काही दिवसांपूर्वी जिम ट्रेनर शाहनवाजसोबत लग्नगाठ बांधली. अनेकांनी देवोलीनाला ट्रोल देखील केलं होतं.

6/9
साथ निभाना साथिया या मालिकेमुळे  देवोलीना विशेष लोकप्रियता मिळाली.

7/9
देवोलीना ही सोशल मीडिया शाहनवाजसोबतचे फोटो शेअर करत असते.

8/9
देवोलीनाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.

9/9
देवोलीनानं बिग बॉस या शोमध्ये देखील सहभाग घेतला होता.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले

Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त

Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP:  ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

Embed widget