बॉलिवूडचा दबंग सलमान खान त्याच्या गळत्या केसांमुळे हैराण झाला होता. सध्या त्याचे पडद्यावर दिसणारे केस हे हेअर ट्रान्सप्लांटचे परिणाम आहेत.
2/5
अमिताभ बच्चन यांनीही हेअर ट्रान्सप्लांट केले आहे. कौन बनेगा करोडपतीच्या होस्टिंगसाठी अमिताभ यांनी हेअर ट्रान्सप्लांट केल्याचे समजते.
3/5
कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा पहिल्यांदा टीव्हीवर आला तेव्हा त्याचे केस समोरून कमी होते. नंतर कपिलने हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलं. त्यानंतर कपिलने त्याच्या कारकिर्दीत खूप उच्च स्थान मिळवले.
4/5
अक्षय कुमारचे केसही खूप कमी झाले आहेत. अक्षयचेही हेअर ट्रान्सप्लांट झाले आहे.
5/5
हिमेश रेशमिया आपल्या केसांमुळे इतका नाराज होता की तो नेहमी कॅपमध्ये दिसत होता. त्याने 'कर्ज' चित्रपटादरम्यान त्याचे हेअर ट्रान्सप्लांट करून घेतले.