एक्स्प्लोर

PHOTO : 'या' कलाकारांची ऑनस्क्रीन 'नो किसिंग पॉलिसी'

No Kissing Policy Bollywood Celebrities

1/6
अभिनेता रितेश देशमुखने नो किसिंग पॉलिसी कायम ठेवली आहे. 'जाने कहां से आयी है' या चित्रपटात त्याचा किसिंग सीन होता, परंतु त्याने स्पष्ट नकार दिला.
अभिनेता रितेश देशमुखने नो किसिंग पॉलिसी कायम ठेवली आहे. 'जाने कहां से आयी है' या चित्रपटात त्याचा किसिंग सीन होता, परंतु त्याने स्पष्ट नकार दिला.
2/6
आतापर्यंत कोणत्याही चित्रपटात अजय देवगणचा किसिंग सीन दिसलेला नाही. अजय देवगण अॅक्शन सीनसाठी ओळखला जातो. अजयच्या चित्रपटांमध्ये रोमान्सचा तडका असला तरी त्याने नो किसिंग पॉलिसी कायम ठेवली आहे.
आतापर्यंत कोणत्याही चित्रपटात अजय देवगणचा किसिंग सीन दिसलेला नाही. अजय देवगण अॅक्शन सीनसाठी ओळखला जातो. अजयच्या चित्रपटांमध्ये रोमान्सचा तडका असला तरी त्याने नो किसिंग पॉलिसी कायम ठेवली आहे.
3/6
कंगना रनौतने तिच्या करिअरच्या सुरुवातीला इन्टिमेंट सीन दिले होते, पण तिने नंतर किसिंग किंवा इन्टिमेंट सीन करण्यास नकार दिला. नो किंसिंग पॉलिसीमुळेच तिने 'डर्टी पिक्चर' नाकारला होता.
कंगना रनौतने तिच्या करिअरच्या सुरुवातीला इन्टिमेंट सीन दिले होते, पण तिने नंतर किसिंग किंवा इन्टिमेंट सीन करण्यास नकार दिला. नो किंसिंग पॉलिसीमुळेच तिने 'डर्टी पिक्चर' नाकारला होता.
4/6
तमन्ना भाटिया दाक्षिणात्य चित्रपटांसाठी ओळखली जाते. ऑनस्क्रीन किस करण्यास ती फारशी कम्फर्टेबल नसते.
तमन्ना भाटिया दाक्षिणात्य चित्रपटांसाठी ओळखली जाते. ऑनस्क्रीन किस करण्यास ती फारशी कम्फर्टेबल नसते.
5/6
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अशांपैकीच एक आहे जिने मोठ्या पडद्यावर नो किसिंग पॉलिसी साईन केली आहे. तिने सलमान खानसोबत दंबग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अशांपैकीच एक आहे जिने मोठ्या पडद्यावर नो किसिंग पॉलिसी साईन केली आहे. तिने सलमान खानसोबत दंबग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
6/6
अभिनेता सलमान खान चित्रपटांमध्ये अभिनेत्री रोमान्स करताना दिसत असला तरी तो ऑनस्क्रीन कधीही किस करताना दिसला नाही. कौटुंबिक चित्रपट सलमानला करायला आवडतात, त्यामुळे प्रत्येक चित्रपटात नो किसिंग पॉलिसी कायम असते.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Embed widget