एक्स्प्लोर
Rhea Chakraborty Struggle : सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या रियाच्या कमाईचा स्रोत काय? म्हणाली, मी काळी जादू....
Rhea Chakraborty Struggle: अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रियाने स्वत: बद्दल केलेले वक्तव्य त्यासाठी कारणीभूत ठरले आहे.
Rhea Chakraborty Struggle
1/9

रिया चक्रवर्तीने तिचे नवीन पॉडकास्ट 'चॅप्टर 2' लाँच केला. यामध्ये रियाने तिच्या आयुष्याबाबत काही गोष्टींचा उलगडा केला आहे. अभिनेत्री सुष्मिता सेन ही रियाच्या शोची पहिली गेस्ट होती. रियाने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर तिला कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागले आणि आयुष्य कसे बदलले, यावर भाष्य केले.
2/9

रियाने सांगितले की, त्या टप्प्यात खूप काही सहन करावे लागले.प्रत्येकजण ते जाणून घेण्याचा आव आणतो. पण प्रत्यक्षात काय झाले हे त्यालाही माहीत आहे.
Published at : 22 Jul 2024 07:18 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
अमरावती























